Jeevan Amrut Haematology Centre
Jeevan Amrut Haematology Centre

One of the Largest Centres
This Unit is Run By….

Read More

Dr. Manoj Toshniwal
Dr. Manoj Toshniwal

D.M. (Clinical Haematology)

M.D. Medicine (GMCH, Aurangabad)

Only haematologist in country to have two fellowships in Bone Marrow Transplant

 

Read More

Dr. Shweta Toshniwal
Dr. Shweta Toshniwal

M.D. Pathology (Mumbai)

Consultant Haemato-Pathologist

Read More

 

Book Appointment

Our Facilities

Complete Evaluation and Treatment of Blood Diseases with

 • OPD for Haematology Consultation
 • State of Art Haematology Laboratory
 • Day Care Chemotherapy
 • Bone Marrow Aspiration and Biopsy
 • Inhouse Pharmacy with Availability of all the Chemotherapy Drugs

Welcome to Haematology World

Welcome to Haematology World

नमस्कार, हिमेटोलॉजिच्या विश्वात आपले स्वागत आहे. या संकेतस्थळाचे उद्दिष्ट डॉक्टर्स, आरोग्य सेवा पुरविणारे कर्मचारी तसेच भावी विद्यार्थ्यांना जीवन अमृत हिमेटोलॉजी सेंटर, औरंगाबाद येथे उपलब्ध असलेल्या हिमेटोलॉजिकल सेवांविषयी माहिती पुरविणे हे आहे. आमचा समूह संपूर्ण मराठवाडा तसेच महाराष्ट्रभरातील रुग्णांना रक्तविकारांवरील विशेष सेवा पुरवितो. आम्ही फॅमिली डॉक्टर्स आणि विशेषज्ञांच्या संदर्भातून आलेल्या रुग्णांना सल्ला पुरवितो. आमच्याकडे रक्तासंबंधी खालील विकारांवर उपचार केले जातात,

 • अनिमिया
 • पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्सच्या संख्येतील अनियमितपणा
 • रक्त गोठणे आणि रक्तस्त्रावासंबंधी विकार
 • अॅक्युट आणि क्रॉनिक ल्युकेमिया
 • लिम्फोमा
 • मायलोमा
 • भावी विद्यार्थी
 • रक्ताच्या आजारांनी पिडीत रुग्ण

जीवन अमृत हिमेटोलॉजी सेंटर, औरंगाबाद

Welcome to Haematology World

Dial 9907104104 for consultation

Contact Us

Parijat Nagar, Sector N 4, Cidco, Aurangabad, Maharashtra 431007
+918237417777, +918237477747